गॅलरी आणि बातम्याGallery & News
आमच्या कामाचे क्षणMoments from our work
पूरग्रस्त शेतकऱ्यांना किराणा किट वाटपGrocery Kits for Flood-Affected Farmers
ऑक्टोबर २०२५ मध्ये मराठवाडा विभागात आलेल्या पुरामुळे अनेक शेतकरी कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. अशा संकटाच्या काळात धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात गरजू शेतकऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.In October 2025, floods in the Marathwada region badly hit many farming families. In this hour of need, grocery kits were distributed to farmers in Bhum taluka of Dharashiv district.













बातम्याNews
आमच्या उपक्रमांबद्दल प्रसिद्ध झालेल्या बातम्याNews published about our programmes


'युवा मराठी न्यूज'मध्ये (२७ ऑक्टोबर २०२६) प्रसिद्ध झालेल्या बातम्या. मोठी करून पाहण्यासाठी बातमीवर क्लिक करा.News published in 'Yuva Marathi News' (27 October 2026). Click on a clipping to view it in full size.
आमच्यासोबत जोडले जाJoin Hands With Us
आपली छोटीशी मदतही माणदेशातील एका कुटुंबाचं आयुष्य बदलू शकते.Even a small contribution can change the life of a family in Maandesh.
देणगी / CSRDonate / CSR